¡Sorpréndeme!

Holi Celebration | वृंदावनमधील 'या' मंदिरात होळीचं भव्य सेलिब्रेशन | Sakal |

2022-03-18 58 Dailymotion

Holi Celebration | वृंदावनमधील 'या' मंदिरात होळीचं भव्य सेलिब्रेशन | Sakal |


उत्तर प्रदेशातल्या मथुरेतील वृंदावनमध्ये बांके बिहारी मंदिरात आज होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. देशासह जगभरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं बांके बिहारी मंदिरात गर्दी केली आहे. मथुरेतल्या होळी उत्सवाला मोठा इतिहास आणि महत्वही आहे.

Devotees celebrates the festival of colours in Banke Bihari Temple, Vrindavan

#Mathura #Vrindavan #BankeBihariTemple #HoliCelebration